पंढरपूर शहर भाजपा व शहर विकास आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

ज्येष्ठ नेते,माजी उपनगराध्यक्ष मा. श्री इब्राहिमभाई बोहरी यांचे शुभहस्ते व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण

पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर येथे आज १५ ऑगष्ट भारताच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर शहर भाजपा व शहर विकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते,माजी उपनगराध्यक्ष मा. श्री इब्राहिमभाई बोहरी यांचे शुभहस्ते व युवा नेते प्रणव परिचारक यांचे उपस्थितीत करण्यात आला
    
    हा ध्वजारोहन समारंभाचा कार्यक्रम जिजामाता उद्यान येथे संपन्न करण्यात आला व कार्यक्रमास पांडुरंग परिवाराच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, नागेश भोसले, अर्बन बँकेचे चेअरमन सतिश मुळे, संचालक हरिष ताठे, मनोज सुरवसे, भाजपा शहर अध्यक्ष विक्रम शिरसट, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड,जगदिश जोजारे, डि राज सर्वगोड, रा. पा. कटेकर , नागेश सिंघण, मुन्नागीर गोसावी, विवेक परदेशी, शैलेश बडवे, शिवाजी कोळी, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित पानकर, रिपाईचे जितेंद्र बनसोडे,भाजपा अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष उमेश सर्वगोड, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
  
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, यांनी केले व ध्वजनीचे काम भाई महादेव आदापूरे यांनी केले .पंढरपूर  येथे आज १५ ऑगष्ट भारताच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर शहर भाजपा व शहर विकास आघाडीच्या वतीने ज्येष्ठ नेते,माजी उपनगराध्यक्ष मा. श्री इब्राहिमभाई बोहरी यांचे शुभहस्ते व युवा नेते प्रणव परिचारक यांचे उपस्थितीत करण्यात आले हा ध्वजारोहन समारंभाचा कार्यक्रम जिजामाता उद्यान येथे संपन्न करण्यात आला व कार्यक्रमास पांडुरंग परिवाराच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, नागेश भोसले, अर्बन बँकेचे चेअरमन सतिश मुळे, संचालक हरिष ताठे, मनोज सुरवसे, भाजपा शहर अध्यक्ष विक्रम शिरसट, गटनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर,नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड,जगदिश जोजारे, डि राज सर्वगोड, रा. पा. कटेकर , नागेश सिंघण, मुन्नागीर गोसावी, विवेक परदेशी, शैलेश बडवे, शिवाजी कोळी, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहित पानकर, रिपाईचे जितेंद्र बनसोडे,भाजपा अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष उमेश सर्वगोड, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, यांनी केले व ध्वजनीचे काम भाई महादेव आदापूरे यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form