पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर येथे स्वातंत्र्यदिन साजरा
पंढरपूर प्रतिनिधी-- पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त चेअरमन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आनंद सोहळा मोठ्या उत्साहात कारखाना स्थळावर साजरा करण्यात आला.
यावेळी मान्यंवर मंडळी, सर्व ऊस उत्पादक सभासद , शेतकरी , कर्मचारी तसेच सर्व संचालक मंडळ ध्वजारोहण प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
Tags
सहकार