संयोजक मा.अनिल (दादा) सावंत मित्र मंडळ,पंढरपूर -मंगळवेढा यांनी केले क्रिकेट प्रेमिना केले उपस्थित राहण्याचे आवाहन....
रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त "भैरवनाथ शुगर चषक २०२४" भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धोचे उद्या गुरुवार दिनांक१४ मार्च रोजी सकाळी ९ वा.उद्घघाटन आल्याची माहिती संयोजक श्री अनिल दादा सावंत मित्र मंडळ, पंढरपूर - मंगळवेढा यांनी दिली.
सदर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे उद्घाटन
प्रा. शिवाजीराव सावंत (सर) चेअरमन, भैरवनाथ शुगर उद्योग समुह लवंगी उमेश परिचारक चेअरमन युटोपियन शुगर,
भगिरथ भालके,मा. चेअरमन विठ्ठल सह.सा.काराखाना,आ.समाधान(दादा) आवताडे पंढरपूर-मंगळवेढाविधानसभा
कल्याणराव काळे चेअरमन, स.शि. वसंतराव काळे काराखाना, नागेश भोसले मा. चेअरमन दि. मर्चेंट को-ऑप बँक. पंढरपूर,साईनाथ (भाऊ) अभंगराव
शिवसेना नेते पंढरपूर, अनिल (दादा) सावंत व्हा. चेअरमन भैरवनाथ शुगर उद्योग समुह लवंगी, दिलीप (बापू) धोत्रे मनसे नेते महाराष्ट्र, यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
तर यावेळी प्रमुख उपस्थिती महावीर (नाना) देशमुख जिल्हाप्रमुख, शिवसेना (पंढरपूर विभाग),आरती बसवंती जिल्हा प्रमुख महिला शिवसेना संजय बंदपट्टे जिल्हा संघटक शिवसेना,बालाजी बागल जिल्हा प्रमुख युवा सेना,गुरुनाथ ठिगळे शिवम इंजिनिअर्स असोसिएटस,पंढरपूर,
समाधान जाधव एस. एम. जाधव कन्स्ट्रक्शन, सुस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत
होणार आहे.
या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजिक शाम गोगांव सर, NIT कॉम्प्युटर्स सेंटर, पंढरपूर वैभव बडवे व स्वातंत्रवीर सावरकर क्रिकेट क्लब,पंढरपूर हे आहेत या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धाचे संयोजक मा.अनिल (दादा) सावंत मित्र मंडळ,पंढरपूर -मंगळवेढा असुन तरी सर्व क्रिकेट प्रेमी यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
राजकीय वार्ता