सोलापूर नमो विकास रथाचे श्रीकांत भारती यांच्या कडून राजेश मुगळे यांच्या कार्याचं केल कौतुक...

सोलापूर प्रतिनिधी --
सोलापूर लोकसभानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश मुगळे यांनी मोदी यांच्या विकासाची संकल्पना  नमो विकास रथाच्या माध्यमातूनजनते समोर मांडण्याचे महान कार्य केल्याचे प्रतिपादन भाजपा  महाराष्ट्र निवडणूक प्रमुख तथा सरचिटणीस श्रीकांत भरती यांनी केले.

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामाची गंगोत्री जनतेपर्यंत पोहचविणे महत्वाचे आहे. मोदी यांनी देशाचा चौफेर विकास साधला आहे गोर गरीब जनतेच्या कल्याणकारी योजना तळागाळातील लोकांना मिळाला असून याचा लोकांना विसर पडू नये याची जाणीव होण्यासाठी नमो विकास राथाच्या
माध्यमातून गावों गावी  पोहचवीण्याचे महान कार्य लोकसभा मतदार संघांचे युच्छुक उमेदवार राजेश मुगळे यांनी केले आहे. 

यामुळे राजेश मुगळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते, मुगळे यांचे वडील निजनींगप्पा मुगळे यांनीही जनसंघांचे कार्य केले आहे आजही मुगळे यांनी वडिलांचे कार्य पुढे चालवत आहे. राजेश मुगळे यांनाच उमेदवारी मिळावी अशी मागणी जनतेतून होत आहे.यावेळी राजेश मुगळे शिवलाल राठोड, जनसंघांचे कार्यकर्ते नितीन कवठेकर, वीरेंद्र उत्पात, आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form