पंढरपूर प्रतिनिधी---
247 मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जाणारे राजू खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांनी मोहोळ शहरांमधील विविध अडचणी जाणून घेत सिद्धार्थनगर येथील अनेक प्रश्नांची चर्चा करून ते सोडवण्याचा प्रयत्न केला लोकांचाही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला भविष्यामध्ये मोहोळ मधील सर्वच भागाचा विकास करण्यावर भर असल्याचे त्यांनी आश्वासन दिले
याप्रसंगी मोहोळ शहर जय भीम तरुण मंडळ मधील मान्यवर बापू कांबळे (मेंबर), संतोष बनसोडे (अध्यक्ष), सोमेश बनसोडे, सतीश बनसोडे, अक्षय गायकवाड, राम कांबळे, मोनू वाघमारे, शिवम क्षीरसागर, अथर्व लोखंडे, पंचशील बनसोडे, साहिल क्षीरसागर , भूमीन बनसोडे, सुरज बनसोडे, भाऊसाहेब शिंदे, नागेश कांबळे ,शैलेश लखानी, सोमेश कापुरे, अरिहंत आवारे, अमित बनसोडे, वैभव बनसोडे, अमित सरवदे, रमेश बनसोडे, जीवन ओहाळ ,आशिष बाळशंकर , कुणाल क्षीरसागर ,अल्ताफ शेख , युवराज पवार , अमित कदम, मयूर बनसोडे, अमित फडतरे, बबलू फडतरे,सौरभ गायकवाड ,लक्ष्मण कांबळे, ओंकार गायकवाड, वैभव सोनवणे, अतुल कारंडे ,राजू धोत्रे ,आकाश पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते!
Tags
सामाजिक वार्ता