21 हजार 800 रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे अवैध दारू विरुद्ध धडक कारवाई कारवाईत एकूण 21 हजार आठशे रुपयांचा दारूचा साठा जप्त दिनांक 12 मार्च 2024 रोजी पंढरपूर तालुका पोलिसांनी तारापूर गावामध्ये रेड करून एकूण 21,800 रुपयांची देशी विदेशी दारू एकूण 9 बॉक्स दारू पंढरपूर तालुका पोलीस पथकाने तारापूर येथे छापा मारून राहणार तारापूर याचे ताब्यातून 21 हजार आठशे रुपयांचे विदेशी दारूचे बॉक्स जप करण्यात आले
सदर आरोपी विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदाची कारवाई मा. पोलीस अधीक्षक मनी अप्पर पोलीस अधीक्षक आहे मा एचडीपीओ साहेब श्री अर्जुन भोसले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक टी वाय मुजावर व पंढरपूर तालुका पोलिसांनी केली आहे
Tags
पोलिस प्रशासन वार्ता