पंढरपूर प्रतिनीधी--
लोकनेते स्व.आमदार भारत(नाना) भालकेसाहेब यांच्या विचारांचे वारसदार पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघाचे युवा नेते भगीरथ(दादा)भालके यांच्या सुविद्य पत्नी डाॅ.सौ.प्रणिता भगिरथ भालके यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर चे आयोजन शुक्रवार दिनांक 17/5/24 रोजी स.9.00 ते दु.2.00 पर्यंत करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम स्व.आमदार भारत (नाना) भालके यांचे निवासस्थान,सांगोला रोड, यमाई तलावाजवळ नवीन कोर्टाशेजारी, पंढरपूर येथे आयोजित केले असून सर्वांनी रक्तदान करण्यासाठी उपस्थित रहावे असे संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
Tags
सामाजिक वार्ता