चळे प्रतिनिधी-
पंढरपूर येथील सुबेदार मेजर दशरथ कृष्णा बोराट हे सुमार 27 वर्षे भारतीय सैन्यात देशाची सेवा दिल्यानंतर निवृत झाले. सेवानिवृत्ती झाल्यानंतर ले आल्यानंतर आपल्या मूळ गावी मुंडेवाडी आल्या त्यांचे ग्रामपंचायत ग्रामस्थाच्या वतीने गावातून भन्य मिरवणूक काढून त्यांचे स्वागत करण्यात आले.
मुंडेवाडी येथील शेतकरी स्वर्गवासी कृष्णा बोराटे यीचा दशरथ बोराटे मुलगा असून ते मागील महिन्यात भारतीय सैन्याच्या सुबेदार मेजर प्रमुख पदावरून निव्रता झाला. 10 जानेवार 1999 रोजी सैन्यामध्ये रुडकी उत्तरांचल मध्ये सैनिक,पदावर भरती झाले होते. त्यांनी भारतीय सेनेच्या माध्यमातून 27 वर्ष दशाची सेवा केले यामध्ये त्यांनी उत्तरांचाल राजस्थान, पंजाब मध्यार देश हिमाचल प्रदेश, आसाम, नागालॅन्ड, उत्तरप्रदर्श, लेह लद्दाख, जम्मू काश्मीर आणि गुजरात. सेवा केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मेजर तलाठी गायकवाड होते.भव्य गावातील सैनिक माजी भरत मोरे माजी सैनिक ज्योती मोरे., सुभेदार विजय बोराडे यांच्या पत्नी रेश्मा बोराटे .,सरपंच हनुमंत घाडगे उपसरपंच अभिमान मोरे ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ महिलांनी रांगोळ्या हार फुले उधळून स्वागत केले .
Tags
सामाजिक वार्ता